आयुष्मान भारत, ई-श्रम, मतदार कार्ड, पॅन कार्ड आणि आधार कार्डचे ऑटोमॅटिक हाय-क्वालिटी ४×६ व ए४ प्रिंटिंग. जलद, अचूक आणि १००% सुरक्षित.
PDF फाईल थेट ओढून सोडा (Drag & Drop). सॉफ्टवेअर आपोआप योग्य साईझ आणि रिझोल्यूशनमध्ये कार्ड सेट करते.
Epson, Canon, HP सर्व प्रिंटरसाठी ४×६ फोटो पेपर किंवा ए४ शीटवर अचूक बॉर्डरसह प्रिंट आउट.
एकदा लायसन्स ॲक्टिव्हेट झाल्यावर प्रिंटिंग आणि फोटो क्रॉपिंगसाठी इंटरनेटची अजिबात गरज नाही.
तुमच्या कॉम्प्युटरसाठी योग्य प्लॅन निवडा आणि इन्स्टंट ॲक्टिव्हेशन मिळवा
GPay / PhonePe / Paytm द्वारे स्कॅन करा
रक्कम: ₹1499